विज्ञान आश्रम च्या वतीने सौर ऊर्जा क्षेत्रातील विविध उद्योग संधी ओळखून दिनांक 18 ऑगस्ट पासून सौर उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे . कोरोनाच्या सद्य स्थितीमध्ये ऑनलाइन पद्धतीने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे . विज्ञान आश्रम च्या मार्फत सहभागी विद्यार्थ्यांना सौर क्षेत्रात उद्योगासाठी मोलाचे मार्गदर्शन केले जात आहे .