विज्ञान आश्रम आयोजित ‘खाद्यपदार्थ निर्मिती व्यवसायातील संधी’ या  वेबिनार ला आपणाकडून मिळत  असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या  मागणीनुसार  विज्ञान आश्रम कोरोनाच्या संकटात आपल्यासाठी घेऊन येत आहे व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून खाद्य व्यवसाय निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम .तरी आपण यासाठी उत्सुक असाल तर खाली दिलेल्या  लिंकवर फॉर्म  भरावा.

✅ *खाद्यपदार्थ निर्मिती व्यवसाय उद्योजक प्रशिक्षण  सर्वे*

आपणास खाद्यपदार्थ निर्मिती व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी आम्हाला काही प्राथमिक माहितीची गरज आहे. तरी आपण ही माहिती *खालील लिंक मधील फॉर्ममध्ये भरावी*

https://forms.gle/DbVhLTkXmm9TnAv88

या माहितीच्या आधारे आम्ही आपल्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व आवश्यक मार्गदर्शन देण्याचे प्रभावी नियोजन करू शकू. ज्यामधून आपण निश्चितच प्रगती करू शकाल.

विज्ञान आश्रम, पाबळ संचालित उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे!

☎

️अधिक महितीसाठी संपर्क
श्री. महेंद्र सावंत
विज्ञान आश्रम, पाबळ
9730570150