फॅब्रिकेशन क्षेत्रातील यशस्वी उद्योजक
आकाश ढमाले या विज्ञान आश्रम च्या माजी विद्यार्थ्याने पुणे नाशिक महा मार्गावरील पेठ ता .आंबेगाव जि .पुणे या ठिकाणी स्वत:चा फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू केला आहे . ग्रामीण भागातील शेतकर्यांच्यासाठी शेतीची अवजारे , ट्रॅक्टर ट्रॉलि ,...
Read More