विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (Dept of Science and Technology (Govt of India) भारत सरकार आणि प्राज फाउंडेशन यांच्या सहकार्याने, विज्ञान आश्रम ‘ उद्योजकता विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेतला जाईल.

विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेच्या गुणांना कसे ओळखायचे ? प्रोत्साहीत कसे करायचे ? विद्यार्थ्यांना सहाय्य करू शकतील अशा शासकीय योजना , कर्ज योजना,  प्रस्ताव कसं करायचं,  व्यवसाय संधी कशी ओळखावी ? उद्योजकता विकासाचे कोणते कार्यक्रम आपल्या महाविद्यालयात आयोजित करायचे ? याचे मार्गदर्शन

पोस्टर

पात्रता: महाविद्यालयात / संस्थेमध्ये प्राध्यापक / प्रशिक्षक. ज्यांची निवड उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी केली गेली आहे.

निवड प्रक्रिया: प्रशिक्षणार्थींचा व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठीचा रस जाणून घेण्यासाठी ऑनलाइन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

कालावधी: ४ दिवस (४ तास / प्रती दिवसाचे सत्र. फक्त शनिवार व रविवारी).

नावनोंदणी: नावनोंदणीसाठी  आपली माहिती या गूगल फॉर्म च्या लिंक मध्ये भरावी.  https://forms.gle/NCrThrwkACKAkCfKA