गेल्या 15 ते 20 वर्षात  तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी झेप कोणती असेल तर ती म्हणजे संगणक क्रांती! आजच्या काळात संगणकाचे कौशल्य मूलभूत कौशल्य म्हणून ओळखले जाते. आपण रोजच्या जगण्यात भाजी विकत घेण्यापासून ते बँकेतील पैश्यांच्या व्यवहार पर्यंत अनेक ठिकाणी कळत-नकळत संगणकाची आणि इंटरनेट ची मदत घेत असतो. हे तंत्रज्ञान आता आपल्याला गाव पातळीवर व्यवसायाच्या अनेक नवीन संधी घेऊन येत आहे. ह्यातील एक महत्वाची संधी म्हणजे free lancing. ह्याचा उपयोग कसा करावा हे *ह्या क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांकडून जाणून घेण्याची सुवर्ण संधी.*

📌

 *खालील संधीं विषयी मार्गदर्शन*
1. ऑनलाइन देता येतील अशा सेवा (freelancing)
2. स्थानिक पातळीवरील सेवा
3. संगणकाला जोड देता येतील अशा सेवा

👨

👦

 *कोण सहभागी होऊ शकेल*
कॉलेजमधील तरुण-तरुणी, गृहिणी, संगणक क्षेत्रातील प्रशिक्षक, ज्यांना  सध्याच्या कामासोबत अधिक कमाई करायची आहे, ज्यांना यामध्ये व्यवसाय करण्याची इच्छा आहे.

📝

 *नावनोंदणीसाठी लिंक*
https://forms.gle/UomrMNh9VdxE1qLY9

☎

️ *संपर्क*
महेंद्र – 9730570150
विशाल – 9730005025
विज्ञान आश्रम, पाबळ