करोना संकटही जर कोणता व्यवसाय तग धरून उभा असेल तर तो म्हणजे ‘अन्न-प्रक्रिया उद्योग’. आपल्या खाण्याच्या सवई आणि राहणीमान ज्या पद्धतीते बदलते आहे तश्या अन्नप्रक्रिया उद्योगातील संधीही वाढत आहेत. नवनवीन तंत्रञान आणि सरकारच्या प्रोत्साहनमुळे ग्रामीण भागातील महिला – युवकांना ह्यांना ह्या व्यवसायात भरपूर संधी उपलब्ध आहेत. ह्या संधी चे सोने करून गेल्या ५ वर्षापासून हा व्यवसायत मोठी प्रगती करणाऱ्या  सौ.सारिका जगताप (शिरवळ,सातारा) ह्यांच्या कडून व्यवसाय मार्गदर्शन वेबीनार विज्ञान आश्रम तर्फे आयोजित करण्यात येत आहे. ह्या वेबीनार मध्ये सहभागी होण्यासाठी https://forms.gle/azMRfydYhWad8w4B8 link वर आजच नाव नोंदणी करावी.